E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सज्जनगडावर २७ मेपासून साहित्य संमेलन
Samruddhi Dhayagude
22 May 2025
सातारा, (प्रतिनिधी) : सज्जनगड येथे श्रीरामदास स्वामी संस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील पंत वाङ्मय अभ्यासक समूहाचे पहिले संमेलन २७ ते २९ मेअखेर होणार आहे. तीन दिवसीय संमेलनात कविवर्य मोरोपंत यांच्या वाङ्मयाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला जाईल.
महाराष्ट्रात मोरोपंतांनी रचलेल्या आर्या, केकावली, रामायण, स्फूट प्रकरणे अशा वाङ्मयाचा अभ्यास करणारे, त्यावर संशोधन करणारे अनेक अभ्यासक आहेत. पंत साहित्यावर बहुतेक सर्व पातळ्यांवर चर्चा, विचारमंथन, लेखन असे कार्यक्रम कमी-अधिक प्रमाणात होतात. या साहित्याचा अभ्यास पुन्हा सुरू व्हावा, हा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे मोरोपंती साहित्य हे प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासावे, असे असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
२७ मे रोजी सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी संस्थानचे अध्यक्ष भूषण स्वामी, विश्वस्त सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी, कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. संमेलनात तीन दिवसांमध्ये चिन्मय गोखले, दाजीबुवा मालवणकर, मधुरा पावसकर, रामचंद्रबुवा भिडे, संतोष माळवदकर, पराग चातचुर्मासे, राधिका आडीवरेकर, ओंकार मुळ्ये, प्रणव जोशी, श्रीपाद कुलकर्णी, चिन्मय पुजारी, यशोधन एकतारे, प्रणय पटवारी, प्रभंजन भगत यांची व्याख्याने होणार आहेत. त्याचप्रमाणे विवेकबुवा गोखले, श्रेयसबुवा कुलकर्णी, रामचंद्रबुवा भिडे यांची तीन दिवस रोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तने होणार आहेत. सर्व व्याख्याते निष्णात असून, ते पंत साहित्यातील विविध विषयांवर विचार मांडतील.
अभ्यासकांनी या संमेलनाचा लाभघ्यावा, असे आवाहन भूषण स्वामी, बाळासाहेब स्वामी यांनी केले आहे.
Related
Articles
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
05 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
05 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
05 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
05 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी